- सांगली (प्रतिनिधी) – कोयना धरणातील विसर्ग आणि सुरु असलेला संततधार पाऊस यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी ४० फुटांवर जाईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठी असलेल्या लोकांना घर सोडावे लागेल. त्याहून अधिक पातळी वाढली तर मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावे लागेल. त्यासाठी आमची पूर्ण यंत्रणा सोबतीला असेल, अशा शब्दांत भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी आज कृष्णाकाठी नागरिकांना दिलासा दिला.
पृथ्वीराज पाटील यांचा नदीकाठच्या नागरीकांशी संवाद
RELATED ARTICLES