Thursday, January 9, 2025
Google search engine
Homeसांगली जिल्हाअपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचारार्थ सौ. पुजा विशाल पाटील यांनी घेतली...

अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचारार्थ सौ. पुजा विशाल पाटील यांनी घेतली आघाडी

सांगली, दि. ७ (प्रतिनिधी) – अपक्ष महिला उमेदवार जयश्रीताई पाटील यांच्या प्रचारार्थ खासदार विशालदादा पाटील यांच्या पत्नी सौ. पुजा पाटील यांनी गावात विविध ठिकाणी प्रचार दौरा करुन नागरिकांशी संवाद साधला महिला अपक्ष उमेदवार श्रीमती.जयश्रीताई पाटील यांना विधानसभेवर पाठवुन इतिहास घडवुया असे आवाहन ही यावेळी केले.

सांगली विधानसभा मतदारसंघातील महिला अपक्ष उमेदवार श्रीमती जयश्रीताई मदन पाटील यांना आम्ही प्रचंड मताधिक्याने निवडून देऊ, असा विश्वास सांगलीवाडी येथील ग्रामस्थांसह कार्यकर्त्यांनी प्रचार बैठकी वेळी व्यक्त केला.

यावेळी जी के पवार आनंदराव पाटील ,एकनाथ पाटील ,भगवान पाटील विजय पाटील शशिकांत पाटील, पि आर पाटील ,उदय पाटील, अशोक पाटील, संदीप पाटील , जितेंद्र देवांग, दिपक पाटील, प्रशांत मगदुम, अरुण मगदुम, नरेंद वाडकर, दिपक फडतरे , दादुलाल पठाण, आच्युत मगदुम, मुकुंद हारुगडे, अनिल लोकरे, पांडुरंग पाटील, सुधाकर पाटील, रामभाऊ पाटील, बाळासाहेब कदम, जयसिंग पाटणे, आनंदराव जामदार, गजानन हारुगडे, शकील मुलाणी, सागर पाटील, विशाल निकम, दिपक यादव , याच्यासह महिला ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments