Thursday, January 9, 2025
Google search engine
Homeप्रादेशिकअजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर

मुंबई – अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य विधानसभा उमेदवार आणि त्यांच्या मतदारसंघाची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये, अजित पवार हे बारामतीमधून उमेदवार आहेत. तर, नवाब मलिक यांनाही शिवाजीनगर मानखुर्दमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राजकीय संन्यास घेणार असल्याचे सांगणारे आमदार प्रदीप सोळुके यांच्या माजलगाव मतदारसंघात त्यांचे पुतणे जयसिंह सोळंके यांचे नाव समोर आले आहेत. त्यामुळे, यंदा माजलगाव मतदारसंघातून जयसिंह सोळंके हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार असतील.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 संभाव्य उमेदवार

1. अजितदादा पवार – बारामती

2. छगन भुजबळ – येवला

3. हसन मुश्रीफ-कागल

4. धनंजय मुंडे – परळी

5. नरहरी झिरवाळ – दिंडोरी

6. अनिल पाटील – अमळनेर

7. राजू कारेमोरे – तुमसर

8. मनोहर चंद्रीकापुरे – अर्जुनी मोरगाव

9. धर्मरावबाबा आत्राम – अहेरी

10. इंद्रनील नाईक – पुसद

11. चंद्रकांत नवघरे – वसमत

12. नितीन पवार – कळवण

13. माणिकराव कोकाटे – सिन्नर

14. दिलीप बनकर – निफाड

15. सरोज अहिरे – देवळाली

16. दौलत दरोडा – शहापूर

17. अदिती तटकरे – श्रीवर्धन

18. संजय बनसोडे – उदगीर

19. अतुल बेनके – जुन्नर

20. दिलीप वळसे पाटील – आंबेगाव

21. दिलीप मोहिते – खेड – आळंदी

22. दत्तात्रय भरणे – इंदापूर

23. यशवंत माने – मोहोळ

24. सुनिल शेळके – मावळ

25. मकरंद पाटील – वाई

26. शेखर निकम – चिपळूण

27. अण्णा बनसोडे – पिंपरी

28. सुनिल टिंगरे – वडगाव शेरी

29. राजेश पाटील – चंदगड

30. चेतन तुपे – हडपसर

31. किरण लहामटे – अकोले

32. संजय शिंदे – करमाळा

33. देवेंद्र भुयार – मोर्शी

34. आशुतोष काळे – कोपरगाव

35. संग्राम जगताप – अहमदनगर शहर

36. जयसिंह सोळंके – माजलगाव

37. बाबासाहेब पाटील – अहमदपूर

38. सना मलिक – अणुशक्तीनगर

39. नवाब मलिक – शिवाजीनगर मानखुर्द

40. अमरावती शहर – सुलभा खोडके 4

41. इगतपुरी – हिरामण खोसकर

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments