जत – जत तालुक्यात शारदीय नवरात्र उत्सवानिमीत्त महिलांना फराळासाठी वापरलेल्या भगर अर्थात वरीच्या पीठातून तब्बल ३२६ महिलांना विषबाधा झाली. ही बातमी कळताच सौ. पूजा विशालदादा पाटील यांनी काल जत ग्रामीण रुग्णालयामध्ये विषबाधा झालेल्या रुग्णांना भेटून त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली व त्यांना आधार दिला.