About Us

आझाद सांगली न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, आरोग्य, उद्योग-व्यवसाय आणि इतर विस्तृत क्षेत्राचा समावेश असलेल्या ताज्या बातम्या इंटरनेट वापरकर्त्यांना तात्काळ आणि त्वरीत उपलब्ध करून देत आहोत. वृत्तपत्र प्रकाशनाच्या उत्तम अनुभवानंतर आधुनिक युगाची गरज ओळखून वाचकांना ताज्या बातम्या आणि माहितीसाठी आदर्श आणि विश्वासार्ह स्रोत म्हणून आम्ही हे व्यासपीठ प्रदान केले आहे.