सांगली, दि.२१ (प्रतिनिधी) – सांगली जिल्हयाचे माजी खासदार स्व. प्रकाशबापू पाटील यांची पुण्यतिथी निमीत्त त्यांचे कृष्णाकाठी असणारे समाधी स्थळी माजी केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. प्रतिकदादा पाटील, खासदार मा.श्री.विशालदादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा श्रीमती. शैलजाभाभी पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीवहिनी पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. त्याचबरोबर वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना स्थळी, पी.व्ही.पी.आय. टी कॉलेज बुधगाव, जिल्हा काँग्रेस कमिटी सांगली येथेही आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी, सांगली, मिरज आणि कुपवाड महानगर पालिकेचे माजी महापौर किशोर शहा, मोहन व्हनखंडे सर, हर्षवर्धन पाटील, मा. नगरसेवक राजेश नाईक, संजय मेंढे, उत्तम साखळकर, संतोष पाटील, तौफिक शिकलगार, प्रशांत पाटील, मंगेश चव्हाण, अजित सुर्यवंशी, प्रकाश मुळके, दिलीप पाटील, अल्ताफ खान,मा.नगरसेविका रोहिणी पाटील, मा.जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, सांगली जिल्हा कॉंग्रेसचे खजिनदार पी. एल. रजपूत सर, सुभाषतात्या खोत सरचिटणीस सांगली जिल्हा कॉंग्रेस, शंकरबापू पाटील, कवठेमहंकाळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय हजारे, विष्णू आण्णा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संग्रामदादा पाटील, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे,वसंतदादा कारखानाचे उपाध्यक्ष सुनिल आवटी, संचालक अमितदादा पाटील, गणपतराव सावंत, जिनेश्वर पाटील, माजी संचालक सुरेश पाटील, एम.डी.संजय पाटील, साखर कामगार युनियन (इंटक)सांगलीचे प्रदिप शिंदे, रजिस्टार संदीप उमराणी, जयसिंह राजपूत, वसंतदादा दुध संघाचे माजी अध्यक्ष उदय पवार, उत्तमराव पवार, सांगली जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक धनाजी पाटील, प्रा. सिकंदर जमादार सर, सुभाष यादव, महिला शहर काँग्रेस अध्यक्षा – करुणा सॅमसन, प्रतिक्षा काळे, कॉंग्रेस सेवादलाचे अध्यक्ष अजित ढोले, कॉंग्रेस सेवादलाचे शहर जिल्हा अध्यक्ष पै. प्रकाश जगताप, शेतकरी संघटनेचे प्रदिप पाटील, नितीन खोत, सर्जेराव पाटील, राजेश एडके, सदानंद कबाडगे, प्रदिप सावंत, रविंद्र खराडे, बी.डी.पाटील कळंबी,अमरसिंह पाटील, कैलास पाटील, सुनिल गुळवणे, संभाजी पाटील, बेडग, आदिनाथ मगदूम, विलास गावंड, बाहुबली कबाडगे, गजानन साळुंखे, महेश साळुंखे, सुरेश निकम, ऋतुराज पाटील, राहुल थोटे, मदनभाऊ युवा मंच अध्यक्ष आनंदा लेंगरे, विशालदादा पाटील युवा प्रतिष्ठान अध्यक्ष हेमंत उर्फ बंडू पाटील, गजानन मिरजे, गुरुनाथ देशमुख, श्रीमत पांढरे, डॉ. उस्मान मुजावर, कपिल कबाडगे, शशिकांत पवार,अल्लाबक्ष मुल्ला, संजय कांबळे, विठ्ठलराव काळे, बाबगोंडा पाटील, लालसाब तांबोळी, अरुण पळसूले, नामदेव पठाडे, प्रकाश माने,नंदादेवी कोलप, शैलेंद्र पिराळे, संजय शिकलगार, अनिल मोहिते, अमित बस्तवडे, संजय कुलकर्णी, पंडीत पवार, अविनाश शेटे, भिमराव चौगुले,शिवराज पाटील, अनिकेत हाक्के, इमरान मुजावर आदि मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.